ध्वनी प्रदुषणामुळे लहान मुलांना बहिरेपण येतं, डोकेदुखीचा त्रास होतो, मुलं चिडचिडी होतात, गरोदर महिलांच्या पोटातील गर्भावर विपरित परिणाम होतात, वयोवृध्द, आजारी रूग्णांना मनस्ताप होतो, पण आजवर हा गुन्हा करणाऱ्यांना कोणत्याही धार्मिक संघटनांनी जाऊन मारझोड केल्याचं ऐकीवात नाही...हे सगळे त्रास नेमके कोणत्या धर्मियांना सर्वाधिक होतात, कोणास काही कल्पना आहे का ?
No comments:
Post a Comment